चोरूनं पण मनापासून प्रेम केल नकार देशील म्हणून नाही सांगितलं. चोरूनं पण मनापासून प्रेम केल नकार देशील म्हणून नाही सांगितलं.
विसावा वाटतो तुझ्या कुशीत मला फार विसावा वाटतो तुझ्या कुशीत मला फार
हे आता खरेच टाळावे मुक्त होउनी स्वच्छंदी जीवन सुखाचे खरे जगावे.... हे आता खरेच टाळावे मुक्त होउनी स्वच्छंदी जीवन सुखाचे खरे जगावे....
कसे सांगावे तुला मला काही कळेना माझ्या मनाची बेचैनी राजसा, समजून घे ना कसे सांगावे तुला मला काही कळेना माझ्या मनाची बेचैनी राजसा, समजून घे ना
तुला पाहताना सख्या स्वप्न माझे बहरून यावे तुला पाहताना सख्या स्वप्न माझे बहरून यावे
तो एक सहारा, वेळोवेळी विचारावे तो एक सहारा, वेळोवेळी विचारावे